News

गोव्यात सर्वच मंदिरांत ‘ड्रेसकोड’

12/07/2011 22:24
पणजी, दि. १२ (पीटीआय) - गोव्यात काही दिवसांपूर्वी दोन मोठ्या मंदिरांमध्ये परदेशी नागरिकांना तोकड्या कपड्यांत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता राज्यभरात सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत देवदर्शन घेता येणार नाही. गोव्यातील धार्मिक संघटनांनी राज्यभरातील सर्वच प्रमुख मंदिरांना याबाबत आवाहन...

हिरेजडित मुकुट शोभतो बरा...

12/07/2011 22:20
रेखीव गणेशमूर्ती उठावदार दिसण्यामागचे कारण म्हणजे मूर्तीवर करण्यात येणारे हिरेजडित नक्षीकाम. सध्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. गिरगावातील श्री सिद्धगणेश कला मंदिरात गणेशमूर्तीच्या मुकुटावर हिरा बसविताना महिला मूर्तिकार दिसत आहे.  

बुलडाण्यात शाळेत ट्रक घुसला, २५ विद्यार्थी जखमी

12/07/2011 22:19
बुलडाण्यातील पिंपळखेड तालुक्यात एका शाळेत सिमेंटचा ट्रक घुसल्याने झालेल्या विचित्र अपघातात २५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. शुक्रवारी दुपारी शाळेत नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होते. शाळेच्या बाजुने जाणा-या सिमेंटचा ट्रक...

दहावीतील मुलीला जिवंत जाळले

12/07/2011 22:18
विनयभंगाला विरोध करणा-या दहावीतील मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना बीडमधील केज तालुक्यात घडली. ती मुलगी मरण पावली असून, तिला जाळणा-या आरोपीचा पोलीस कसून तपास करत आहेत. केज तालुक्यातील नंदुरघाट गावात ही घटना घडली. साधना जाधव नावाची विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. गिरवळी...

मनमाड पॅसेंजरवर दरोडा

12/07/2011 22:17
नांदेडहून मनमाडकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेवर रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास ७ ते ८ जणांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. प्रवाशांच्या या लुटमारीपेक्षा अगोदर वैजापूर पोलीस स्टेशन आणि नंतर मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा दाविडीप्राणायाम औरंगाबाद...

तलाठय़ाच्या ३६ जागांसाठी २ हजार अर्ज

12/07/2011 09:25
      जिल्ह्यात रिक्त असलेल्या तलाठी पदाच्या ३६...

७ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

11/07/2011 22:34
  जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने रविवारी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ७ हजार २७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. १0 जुलै रोजी जिल्ह्यातील २१ केंद्रावर परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी ८ हजा २११ विद्यार्थ्यांची नोंदणी...

जिल्हा रुग्णालयात एक्स-रे मशीन

11/07/2011 22:33
    येथील जिल्हा रुग्णालयात क्ष-किरण यंत्र नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परभणीत ५00 एम.ए.ची एक्स-रे मशीन उपलब्ध झाली असून ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. परभणी येथे ४0६ खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय...

बस-जीप अपघातात चार भाविक ठार

11/07/2011 18:57
पंढरपूरहून विठ्ठलभक्तांना घेऊन जाणारी ट्रॅक्स जीप विरुद्ध दिशेनं येणा-या एसटीवर धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात गंगाखेड-परळी मार्गावर आज ही दुर्घटना घडली. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचं दर्शन...

गोरक्षला सुप्रीम कोर्टातही फाशी नाही

11/07/2011 18:56
नगर जिल्ह्यातील हिवरे कोरडा गावात वडील, सावत्र आई व सावत्र बहीण या तिघांचा खून करणार्‍या गोरक्ष अंबाजी अडसूळ यास फाशी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गोरक्षने केलेला हा गुन्हा कितीही क्रूर असला तरी जमिनीच्या वाटणीवरून घरात होणार्‍या नित्याच्या भांडणांमुळे वैतागून त्याने हा गुन्हा केला आहे हे...
1 | 2 >>